Tap to Read ➤

बस गये मेरे दिल में तेरे नैना...

श्रुतीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
श्रुतीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तिने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये श्रुतीचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.
"बस गये मेरे दिल में तेरे नैना..", असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.
श्रुतीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा