Tap to Read ➤
श्रुती मराठेचं हटके फोटोशूट चर्चेत
श्रुती मराठे ही मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'राधा ही बावरी', 'जागो मोहन प्यारे' यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली .
याशिवाय श्रुती वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिकांमध्ये देखील झळकली आहे.
इतकंच नव्हे तर तिने तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं आहे.
अलिकडेच श्रुती मराठे 'देवरा' सिनेमामुळे चर्चेत आली होती.
दरम्यान, नुकतंच श्रुतीने हटके लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी तिने कलरफुल ब्लेझर सूट परिधान केला आहे.
श्रुतीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा