Tap to Read ➤
राधा ही बावरी..!
कंबरेला ढोल बांधून श्रुती मराठेने दिला बाप्पाला निरोप
श्रुती मराठे ही दरवर्षी पुण्यात गणेशोत्सव साजरा करते
बाप्पाचं स्वागत आणि शेवटच्या दिवशी विसर्जनाला श्रुती ढोलपथकात सेवा देते
सेलिब्रिटींसाठी खास 'कलावंत ढोलताशा' पथक असते
श्रुतीने गणेशोत्सवातील काही कँडिड फोटो शेअर केले आहेत
कपाळी चंद्रकोर, गळ्यात मोच्यांची माळ, कानात झुमके आणि नाकात नथ अशा लुकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे
क्लिक करा