Tap to Read ➤

श्रुती मराठेचा बॉसी लूक!

मराठमोळी अभिनेत्री श्रुतीचं हे फोटोशूट पाहिलंत का?
श्रुती मराठे नुकतीच अलीबाबा आणि चाळीशीतले चोर सिनेमात दिसली
श्रुतीचा फिटनेस पाहून ती अजूनही विशीतलीच असल्यासारखं वाटतं
ब्लॅक टॉप, ग्रे स्कर्ट, मोकळे केस अशा बॉसी लूकमध्ये श्रुतीने केलेलं फोटोशूट व्हायरल होतंय
त्यात तिची तीक्ष्ण नजर घायाळ करणारी आहे
कोणताही लूक असो श्रुती कायमच सुंदर दिसते
क्लिक करा