Tap to Read ➤

श्रिया पिळगावकरचा बोल्ड अन् ब्युटिफूल लूक

सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
श्रिया पिळगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
श्रियाला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
ब्रोकन न्यूज, मिर्झापूर अशा वेबसीरिजच्य माध्यमातून श्रियाने हिंदी  इंडस्ट्रीतही स्वतःची छाप पाडलीय
श्रिया पिळगावकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
श्रिया पिळगावकर अलीकडेच नवरा माझा नवसाचा २ मध्ये डान्स करताना दिसली
श्रिया पिळगावकरने शाहरुख खानसोबत फॅन सिनेमातही अभिनय केलाय
क्लिक करा