Tap to Read ➤

ब्लॅक ड्रेस..हाय हील्स..! श्रिया पिळगावकरचा क्लासी लूक

ओटीटी क्वीन श्रिया पिळगावकरच्या लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने नुकतंच ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय
एका इव्हेंटसाठी तिने हा ग्लॅमरस लूक केला
ब्लॅक ड्रेस आणि हाय हील्समध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे
श्रियाच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत
क्लिक करा