Tap to Read ➤

श्रेया बुगडेचा स्वॅग!!

स्टायलिश आऊटफिटमध्ये दिली पोज
श्रेया बुगडे कॉमेडी क्वीन आहे
शिवाय ती सौंदर्यातही सर्वांना मात देते
व्हाईट को ऑर्ड सेट, त्यावर पर्पल रंगाचं जॅकेट या लूकमध्ये ती डॅशिंग दिसतेय
केस वर बांधून तिने हिरव्या रंगाची पर्ल ज्वेलरी फ्लॉन्ट केली आहे
श्रेयाला हा आऊटफिट मस्त शोभून दिसतोय
एका इव्हेंटसाठी तिने हा लूक निवडला होता
क्लिक करा