Tap to Read ➤
पारंपारिक साजात खुललं श्रेयाचं सौंदर्य
श्रेया बुगडेने पारंपरिक साडी नेसून सुंदर फोटोशूट केलंय
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरली आहे
श्रेया बुगडेने विविध भूमिका साकारुन लोकांना खळखळून हसवलंय
श्रेया बुगडेने पारंपरिक अंदाजात सुंदर फोटोशूट करुन चाहत्यांची पसंती मिळवली आहे
श्रेया बुगडेच्या या फोटोंवर लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
श्रेया बुगडे सध्या ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे
श्रेया बुगडेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात
क्लिक करा