Tap to Read ➤

साडीत खूपच सुंदर दिसते श्रेया, पारंपरिक लूक एकदा पाहाच

अनेकदा श्रेया तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
श्रेया बुगडे ही मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन आहे.
'चला हवा येऊ द्या' या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली.
श्रेयाने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
अनेकदा श्रेया तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
पण, श्रेया साडीत मात्र खूपच सुंदर दिसते.
तिच्या साडीतील लूकवर चाहतेही फिदा होताना दिसतात.
क्लिक करा