Tap to Read ➤
श्रेयाने शेअर केले समर व्हेकेशनचे Throwback photos
श्रेयाने यंदाची उन्हाळ्याची सुट्टी प्रचंड एन्जॉय केली. तिने अनेक नवनवीन ठिकाणांना भेट दिली.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
उत्तम अभिनय आणि विनोदकौशल्य यांच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
श्रेया अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी व्यावसायिकादेखील आहे.
दादरमध्ये तिचं स्वत:चं रेस्टॉरंट आहे.
श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
क्लिक करा