Tap to Read ➤
अशी तोऱ्यात निघाली, जणू वीज पावसातं
श्रेयाने नुकतीच विदेशवारी केली त्यातले फोटो तिने शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कॉमेडी क्वीन म्हणजे श्रेया बुगडे.
'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून ती घराघरात लोकप्रिय झाली.
मराठीसह श्रेया सध्या हिंदी रिअॅलिटी शो सुद्धा गाजवत आहे.
'मॅडनेस मचायेंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये सध्या ती झळकत आहे.
श्रेया एक व्यावसायिकादेखील आहे. तिचं दादरमध्ये स्वत:चं हॉटेल आहे.
श्रेया लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
क्लिक करा