Tap to Read ➤
गोव्याच्या किनाऱ्यावर.. श्रेया बुगडेची रोमॅण्टिक डेट
पतीसोबत श्रेया झाली रोमॅण्टिक, डेटवरचे फोटो चर्चेत
'चला हवा येऊ द्या'ची लेडी बॉस म्हणजे श्रेया बुगडे.
उत्तम विनोदकौशल्य आणि अभिनय यांच्या जोरावर तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
नुकतेच श्रेयाने तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
श्रेया आणि तिचा नवरा निखील सेठ यांच्या नात्याला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत.
नात्याला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रेया आणि निखिल सुंदर अशा डेटवर गेले होते.
श्रेयाने तिच्या रोमॅण्टिक डेटचे फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा