Tap to Read ➤
ए शिवानी...तू लगती है रानी!
मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेचा लूक पाहून चाहते प्रेमात पडले आहेत
सध्या 'झिम्मा 2' मुळे शिवानी चर्चेत आहे
गोड चेहरा आणि क्युट स्माईल यामुळे शिवानी प्रत्येकालाच प्रेमात पाडते
तिच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ पडली आहे
ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये तिने केलेलं फोटोशूट व्हायरल होतंय
त्यात तिच्या सुंदर हास्याने लक्ष वेधून घेतलंय
शिवानी सध्या एकामागोमाग एक मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे
क्लिक करा