Tap to Read ➤

सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी...

नजरेचे मारुनी तीर, कैकास करी घायाळ; शिवानी सुर्वेचं मनमोहक रुप
अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपल्या निखळ सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं आहे.
'देवयानी' या मालिकेतून शिवानी घराघरात पोहाचली आणि लोकप्रिय झाली.
नवरात्रीनिमित्त अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केलं. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि मनमोहक रुप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
शिवानी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं, थोडं माझं' या मालिकेत काम करत आहे.
क्लिक करा