Tap to Read ➤

शिवानी सुर्वेचा ग्लॅमरस अंदाज!

'स्टार प्रवाह पुरस्कार' सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा म्हणून अवॉर्ड मिळाला.
शिवानी सुर्वे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
'देवयानी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
'देवयानी' पात्र साकारून शिवानी प्रसिद्धीझोतात आली होती.
सध्या शिवानी 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
'स्टार प्रवाह पुरस्कार' सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा म्हणून अवॉर्ड मिळाला.
शिवानीने या पुरस्कार सोहळ्यासाठी ग्लॅमरस लूक केला होता.
तिने स्कर्ट आणि टॉप परिधान करत स्टायलिश लूक केला होता.
क्लिक करा