Tap to Read ➤
शिवानीने नेसली 'लिंबू कलरची साडी'
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहोचली.
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहोचली.
या मालिकेतील संजिवनी या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
शिवानी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवानीने लिंबू कलरची साडी नेसल्याचं दिसत आहे.
अगदी साध्या मेकअपमध्येही शिवानीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
सध्या ती 'तू भेटशी नव्याने' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
क्लिक करा