Tap to Read ➤
नाकाथ नथ, कानात झुमके! शिवानाचे फोटो एकदम हटके
तू भेटशी नव्याने मालिकेतील शिवानी सोनारचे पिवळ्या ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले आहेत
शिवानी सोनार ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते.
शिवानी सोनारने पिवळ्या ड्रेसमध्ये केलेलं सुंदर फोटोशूट चर्चेत आलंय
कानात झुमके, कपाळावर टिकली अशा साध्यासुध्या लूकमध्ये शिवानी खूप सुंदर दिसतेय
शिवानी सोनारचा होणारा नवरा अंबर गणपुलेने तिच्या या फोटोवर फ्लाईंग किसचे इमोजी दिलेत
शिवानी सोनार सध्या सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने मालिकेत झळकत आहे
शिवानी सोनार सध्या अंबर गणपुलेसोबत रिलेशनशीपमध्ये असून दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत
क्लिक करा