Tap to Read ➤

शिवानी सोनारचा मराठमोळा साज बघून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने गणेशोत्सवानिमित्त मराठमोळा साज परिधान करुन सर्वांचं लक्ष वेधलंय
शिवानी सोनार सोशल मीडियावर विविध फोटोशूटच्या माध्यमातून चर्चेत असते
शिवानी सोनारने गणेशोत्सवानिमित्त लाल साडी, नाकात नथ परिधान करुन खास फोटोशूट केलंय
शिवानी सोनारचा हा मराठमोळा साज बघून सर्वांनी तिला पसंती दिली आहे
शिवानी सोनार सध्या तू भेटशी नव्याने मालिकेत अभिनय करत आहे
राजा रानीची गं जोडी मालिकेतून शिवानीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
याशिवाय सिंधूताई माझी माई मालिकेत शिवानी सोनारने सिंधूताई सपकाळांची भूमिका साकारली
क्लिक करा