Tap to Read ➤

मास्तरीणबाईंचा मराठमोळा नखरा

शिवानी रांगोळेने नऊवारी साडीत फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे.
शिवानी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नुकतंच तिने मराठमोळ्या साजशृंगारात फोटोशूट केलं आहे.
पर्पल रंगाची नऊवारी साडी नेसून तिने फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा