Tap to Read ➤
बडी फुरसत से बनाया है उसने आपको...!
शिवानीच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहते फिदा
शिवानी सध्या मुरांबा मालिकेमुळे 'रमा' या नावानेच जास्त ओळखली जाते
पहिल्याच मालिकेतून ती चाहत्यांची लाडकी बनली आहे
ग्लॅमरस साडीत तिचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत
यावर तिने दिलेल्या पोज, हावभाव तर कातील आहेत
'देवाने तुला किती वेळ घेऊन इतकं सुंदर बनवलंय' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत
क्लिक करा