Tap to Read ➤
शिवानीचा गोड अंदाज!
मुरांबा मध्ये रमा आणि माही अशा दुहेरी भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर
शिवानी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे
चॉकलेटी स्वेटशर्ट, व्हाईट पँट या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
डोळ्यावर चष्मा, मोकळे लांब केस आणि कॅमेऱ्यासमोर दिलेली गोड पोज
शिवानी यामध्ये खूपच क्युट दिसत आहे
but first, Love असं कॅप्शन तिने दिलं आहे
क्लिक करा