Tap to Read ➤

शिवाली म्हणतीये, 'अल्लाह बचाये'! पण का?

साडीमध्ये शिवालीने केलं ग्लॅमरस फोटोशूट
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
कलाविश्वासह शिवाली सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
शिवाली कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच शिवालीने तिचे काही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिवालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिवालीच्या लूकमध्ये दिवसेंदिवस बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
शिवालीचा मोठा चाहतावर्ग आहे.
क्लिक करा