Tap to Read ➤

कुछ तो है तुझसे राब्ता...!

चुलबुली शिवालीचा सुंदर लूक
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं
विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत तिने सगळ्यांना आपलंसं केलं
शिवालीचा प्रत्येक लूक व्हायरल होतो
तिने नुकतेच पोस्ट केलेले फोटोही व्हायरल होत आहेत
जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि 'कर्ली हेअर' मध्ये ती सुंदर दिसत आहे
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती