Tap to Read ➤
या अभिनेत्रीमुळे शिवाली परब 'हास्यजत्रा' कुटुंबात आली
शिवाली परबने एका मुलाखतीत महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सहभागी होण्यामागची कहाणी सर्वांना सांगितली (shivali parab)
शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री
शिवाली परबची महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये एन्ट्री कशी झाली यामागे एक रंजक कहाणी आहे
शिवाली परबने बदलापूर आग्री महोत्सव या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता
शिवाली परबला या कार्यक्रमात नम्रता संभेरावसोबत काम करण्याची संधी मिळाली
शिवालीच्या कामाने नम्रता प्रभावित झाली आणि पुढे नम्रता आणि तिचा पती योगेशने शिवालीशी संपर्क साधण्याचं आश्वासन दिलं
पुढे नम्रतामार्फत हास्यजत्रा टीमने शिवालीला ऑडिशनला बोलावलं आणि पुढे तिची निवड झाली. अशाप्रकारे नम्रतामुळे शिवाली हास्यजत्रामध्ये आली
क्लिक करा