Tap to Read ➤

तिरपा कटाक्ष भोळा... शिवाली परबचा घायाळ करणारा 'किलर लूक'

पाहा नवा दमदार फोटोशूट
शिवाली परब सध्याची ग्लॅमरस अभिनेत्री
'हास्यजत्रा'मुळे शिवाली पोहोचली घराघरांत
विनोदबुद्धी सोबतच सौंदर्य़ाची उत्तम जोड
अभिनयाची लहानपणापासूनच खूप आवड
फिटनेसच्या बाबतीतही कायम आघाडीवर
मराठमोळ्या शिवालीचा नवा फोटोशूट चर्चेत
निळ्या सिल्की गाऊनमध्ये खुललं सौंदर्य
शिवालीने फोटोशूटमधून नजरेने केले वार
इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो केले शेअर
शिवालीच्या फोटोंवर लाइकचा वर्षाव
क्लिक करा