Tap to Read ➤
वाघाच्या ड्रेसमध्ये असलेल्या या क्यूट मुलीला ओळखलं? आज बॉलिवूड गाजवतेय
लहानपणी वाघाचा ड्रेस घातलेली ही मुलगी आज बॉलिवूड गाजवतेय
ही क्यूट मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे शर्वरी वाघ
शर्वरीने तिच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
शर्वरीच्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी लाइक्स, कमेंट्स करुन पसंती दिलीय
२०२४ मध्ये शर्वरी मुंज्या, वेदा, महाराज या सिनेमांमधून भेटीला आली
शर्वरी सध्या आलिया भटसोबत अल्फा सिनेमाचं शूटिंग करतेय
शर्वरी-आलियाचा अल्फा सिनेमा पुढील वर्षी २०२५ च्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे
क्लिक करा