Tap to Read ➤

कुन्या राजाची गं तू राणी!

शर्वरी 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
शर्वरी जोग हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे.
'कुन्या राजाची गं तू राणी' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
शर्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने काळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.
पारंपरिक दागिन्यांमध्ये शर्वरीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
शर्वरी 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
क्लिक करा