Tap to Read ➤
तुझ्या रुपाचं चांदणं!
सुंदरा मनामध्ये भरली... अभिनेत्री शर्वरी जोगचे साडीतले सुंदर फोटो
शर्वरी जोग 'कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेतून लोकप्रिय झाली.
'तू ही रे माझा मितवा' या नव्या मालिकेत ती ईश्वरी ही भूमिका साकारत आहे.
शर्वरीचे साडीतले सुंदर फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
'जीव झाला येडापिसा'मालिकेतही शर्वरीने काम केलं होतं.
क्लिक करा