Tap to Read ➤
या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?
या मराठी अभिनेत्रीने मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीही गाजवली आहे
ही सुंदर दिसणारी अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सायली पाटील
सायली पाटील लवकरच येक नंबर या मराठी सिनेमात दिसणार आहे
सायली पाटीलने नागराज मंजुळेंच्या झुंड सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय
सायली पाटीलने नंतर 'घर, बंदुक, बिर्याणी' सिनेमातून मराठी सिनेमात अभिनय केला
सायली पाटीलच्या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे
क्लिक करा