Tap to Read ➤
केसांत माळला गजरा अन् चाहत्यांच्या खिळल्या नजरा!
'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव घराघरात पोहोचली.
'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव घराघरात पोहोचली.
सायलीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तिने लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी सायलीने खास पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे.
केसात गजरा माळल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
सायलीचे हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
क्लिक करा