Tap to Read ➤
सायलीचा सिंपल लूक
सायलीने नुकतंच एका ब्रँडसाठी फोटोशूट केल्याचं दिसून येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव
उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
मालिका, सिनेमांच्या माध्यमातून सायलीने कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
सायली आज मराठी इंडस्ट्रीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
सायली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच सायलीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सायली कमालीची साधी दिसत आहे.
क्लिक करा