Tap to Read ➤
काळ्या साडीत सायली दिसतेय जणू 'बंगाली क्वीन!'
'झिम्मा २'मुळे चर्चेत आलेली सायली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव 'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचली.
मालिकेतनंतर सायली अनेक मराठी चित्रपटांमध्येही झळकली.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' सिनेमात सायली महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
'झिम्मा २'मुळे चर्चेत आलेली सायली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नवीन प्रोजेक्टच्या पोस्टबरोबरच अनेकदा सायली तिचे फोटोही शेअर करते.
नुकतंच सायलीने काळ्या साडीतील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोतील तिचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा