Tap to Read ➤
सायली संजीवच्या नथीचा नखरा अन् पैठणीचा साज
अभिनेत्री सायली संजीवचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सायली संजीवला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलं.
सायली संजीवने सोशल मीडियावर शेअर केलेले सुंदर फोटो सघ्या चर्चेत आहेत
या फोटोत सायलीने पैठणी परिधान करुन तिच्या नाकात नथ शोभून दिसतेय
सायली संजीव या साडीत खूपच छान दिसत आहे
सायली संजीव शेवटी आपल्याला 'ओले आले' आणि 'झिम्मा २' सिनेमात दिसली.
क्लिक करा