Tap to Read ➤
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी..
सायली संजीवचं फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव
उत्तम अभिनयाच्या जोरावर सायलीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सायलीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली त्यामुळे आज ती लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
गोष्ट एका पैठणीची, झिम्मा, मन फकिरा यांसारख्या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
काहे दिया परदेस या मालिकेच्या माध्यमातून ती प्रकाशझोतात आली.
सायली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
क्लिक करा