Tap to Read ➤

स्विमिंगसूटमध्ये सायली संजीवच्या हॉट अदा

सायलीने स्विमिंगपूलशेजारी बसून हॉट फोटोशूट केलं आहे
'काहे दिया परदेस' मालिकेतून सायली संजीव घराघरात पोहोचली.
सायलीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने स्विमिंगपूलशेजारी बसून हॉट फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो सायलीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सायलीने काळ्या रंगाचा स्वीमसूट घातला आहे.
या फोटोंमध्ये सायलीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा