Tap to Read ➤
सायली संजीवचं goa vibes
सायली सध्या गोव्यात तिचं व्हेकेशन एन्जॉय करतीये
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव
उत्तम अभिनयाच्या जोरावर सायलीने मराठी इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं.
'काहे दिया परदेस' ही तिची मालिका बरीच गाजली.
सायलीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सायली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
क्लिक करा