Tap to Read ➤
सायली संजीवचा ग्लॅमरस स्वॅग!
मराठमोळ्या सायली संजीवचा कधीही न पाहिलेला लूक
नुकत्याच झालेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सायली संजीवने हजेरी लावली
तिचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस लूक खूपच चर्चेत आहे
स्टायलिश वेस्टर्न ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
त्यात चेहऱ्यावरील मेकअपही शोभून दिसतोय
सायलीने फोटोंसाठी दिलेल्या पोज तर कातील आहेत
चाहत्यांना तिचा हा बोल्ड अवतार भलताच पसंतीस पडलाय
क्लिक करा