Tap to Read ➤
संक्रातीनिमित्त सायली सजली!
मकरसंक्रांतीनिमित्त सायली संजीवने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय
आज मकरसंक्रांत. त्यानिमित्त अभिनेत्री सायली संजीवने केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
सायली संजीवच्या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिली आहे
सायलीने काळी साडी परिधान करत सुंदर फोटोशूट केलंय
साधासा तरीही मनमोहक साजश्रृंगार सायलीवर शोभून दिसतोय
सायलीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिलीय
सायली संजीवच्या नवीन प्रोजेक्टची सर्वांना आतुरता आहे
क्लिक करा