Tap to Read ➤

गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

गुलाबी साडीत सायलीचा नखरा, शेअर केले फोटो
सायली संजीव ही मराठमोळी अभिनेत्री काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोहोचली.
सायली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने गुलाबी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिचा साडीतील खास अंदाज पाहायला मिळत आहे.
सायलीने केस मोकळे सोडत केसांत चाफ्याची फुलं माळली आहेत.
सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
तिचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल "गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..."
क्लिक करा