Tap to Read ➤

जरा हसली, जरा खुलली... तुझ्या रंगी सांज रंगली

अभिनेत्री सायली देवधरचा मराठमोळा अंदाज, दिसतेय फारच कमाल
अभिनेत्री सायली देवधर 'लग्नाची बेडी' या मालिकेतून लोकप्रिय झाली.
मालिकेतील 'सिंधू' ही भूमिका साकारून तिने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीत सायलीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री फारच कमाल दिसत असून तिने 'लेक माझी लाडकी' मालिकेतही काम केलं आहे.
क्लिक करा