Tap to Read ➤
लाल साडी, डोळ्यावर गॉगल; सायली संजीवचा जबरदस्त 'मराठी swag'
सायलीने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
सायली संजीव हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही.
सध्या सायली 'झिम्मा 2' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे.
नुकताच सायलीचा 'झिम्मा 2' हा सिनेमा रिलीज झाला आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने सायलीने नुकतंच फोटोशूट केलं आहे.
सायलीने लाल रंगाच्या साडीत नवीन फोटोशूट केलं आहे.
मराठी पोरी swag असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
काहे दिया परदेस या मालिकेतून सायलीने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली.
क्लिक करा