Tap to Read ➤

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

समुद्रकिनारी केलं सुंदर फोटोशूट
ब्लू शॉर्ट वनपीस, डोक्यावर हॅट आणि समोर सुंदर
ही अभिनेत्री आहे संस्कृती बालगुडे
समुद्रकिनारी तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय
या लूकमध्ये तिच्या क्युट स्माईलवर तर सर्वच फिदा झालेत
संस्कृतीच्या स्टाईलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे
मराठीतील ती बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री आहे
क्लिक करा