Tap to Read ➤
संस्कृती बालगुडेने केस दान का केले होते? हे आहे कारण
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने लोकमत फिल्मीशी बोलताना याविषयी खुलासा केला
संस्कृती बालगुडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
संस्कृती बालगुडेला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
संस्कृती बालगुडेने काही दिवसांपूर्वी हेअर कट करुन कापलेले केस दान करण्याचा निर्णय घेतला होता
कॅन्सरग्रस्त रुग्णांना संस्कृतीने केस दान केले. संस्कृतीने अचानक केस का कमी केले याचं कारण तिने लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं
संस्कृतीने एका आगामी मराठी सिनेमासाठी केस दान करण्याचा निर्णय घेतला.
संस्कृतीचा हा सिनेमा खास असून तिला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. संस्कृतीच्या या सिनेमात लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.
क्लिक करा