Tap to Read ➤
काळ्या रंगाच्या साडीत खुललं समृद्धीचं सौंदर्य
मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकरने काळ्या रंगाच्या साडीत केलेलं सुंदर फोटोशूट व्हायरल झालंय
समृद्धी केळकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
समृद्धी केळकरला आपण विविध मालिका सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत समृद्धीने साकारलेली किर्तीची भूमिका प्रचंड गाजली
समृद्धी अलीकडेच स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात सहभागी झाली होती
या विशेष सोहळ्यासाठी समृद्धीने नेसलेली काळ्या रंगाची साडी लोकांच्या पसंतीस उतरली
समृद्धी केळकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती सध्या मी होणार सुपरस्टार शोचं सूत्रसंचालन करत आहे
क्लिक करा