Tap to Read ➤
वॉटर बेबी
समृद्धी केळकरने स्विमिंग पूलमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
गेल्या काही काळात तिचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.
समृद्धीचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
समृद्धी वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
स्विमिंग पूलमध्ये केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
क्लिक करा