Tap to Read ➤
बेधुंद मनाची लहर..
समृद्धीचं फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत येत आहे.
समृद्धी केळकर हे नाव आता कोणत्याही मराठी प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही.
अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये समृद्धी झळकली आहे.
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती.
समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने ग्लॅमरस अंदाजात एक फोटोशूट केलं आहे.
डिझायनर ड्रेसमध्ये समृद्धीने हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
सध्या ती मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
क्लिक करा