Tap to Read ➤

तू खींच मेरी फोटो

समृद्धी केळकरचं फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने अफाट लोकप्रियता मिळवली आहे.
समृद्धी कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
समृद्धीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर सध्या तिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
क्लिक करा