Tap to Read ➤

राधा ही बावरी...

समृद्धीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचा छान व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याची फोटोच्या माध्यमातून थोडक्यात झलक
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर.
उत्तम अभिनयामुळे समृद्धी आज घराघरात पोहोचली आहे.
लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचा कायम प्रथम क्रमांक येतो.
सोशल मीडियावर तिचे मोठा चाहतावर्ग आहे.
समृद्धीने नुकतंच एक व्हिडीओशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
समृद्धीचे फोटो सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहेत.
क्लिक करा