Tap to Read ➤
समृद्धीने लावला बोल्डनेसचा तडका
समृद्धी कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
अलिकडेच तिने तिचं फोटोशूट केलं आहे.
ऑरेंज रंगाच्या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
क्लिक करा