Tap to Read ➤
स्वप्नातली परी तू!
मराठी अभिनेत्रीच्या अदा
फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर
समृद्धी कायम तिच्या हटके फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते
पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये तिने केलेलं हे सुरेख फोटोशूट अगदी स्वप्नवत वाटावं असं आहे
फुलांच्या बागेत तिने गोड पोज देत फोटो काढले आहेत
यात तिची गोड स्माईल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे
क्लिक करा